विशेष व्यक्ती

राजकिय व्यक्तीमत्वामध्ये, कै. आवजी हरि पाटील यांनी सलग 25 वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. त्याच्या कालावधीमध्ये बरिच कामे करणेत आली आहेत.

वैयक्तिक-शैक्षणिक प्रगती केलेल्या व्यक्तिंमध्ये

डॉ. सचिन महादेव सावंत, अमर रामचंद्र पाटील (चार्टर्ड अकौंटंट), मोहन मधुकर निर्मळ व अजित आण्णासो पाटील (ईंजिनीअर) यांचा करावा लागेल.