रोजगार

शेती

एकूण क्षेत्र -732.22.47
बागायत क्षेत्र -60.64.00
जिरायत क्षेत्र -573.49.13
गायरान क्षेत्र -10.26.00
लागवडीखालिल क्षेत्र -98.09.34

 

गावामध्ये वरिलप्रमाणे क्षेत्र असून भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग हि पिके घेतली जातात. तसेच गावामध्ये प्रामुख्याने फुलशेती केली जाते, त्यामध्ये सर्व शेतकरी व्यापारी पद्धतीने फुल शेती करुण मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवितात. महाराष्ट्र शासना मार्फत गावचा जलसुधार प्रकल्पामध्ये समावेश केला आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन, बी-बीयाने पुरवठा केला जात आहे.