संस्था

कंदलगाव वि.का.सह.सेवा संस्था मर्या कंदलगांव

स्थापना 7/7/2000
चेअरमन -बाबुराव कृष्णा हिंदोळे
व्हा. चेअरमन -बळवंत बापू खोत

 

हनुमान वि.का.सह.सेवा संस्था मर्या कंदलगांव 

स्थापना 31/12/1949
चेअरमन -बाळू आबाजी पाटील
व्हा. चेअरमन -विश्वास नोमा कांबऴे

 

श्री राम दुध उत्पादक सह. संस्था मर्या कंदलगाव

स्थापना 20/7/1961
चेअरमन -दगडू गणपती रणदिवे
व्हा. चेअरमन -गणपती ज्ञानू पाटील

 

जय हनुमान दुध सह. संस्था कंदलगाव

स्थापना 13/12/2007
चेअरमन -वसंत जिवबा पाटील
व्हा. चेअरमन -राजेंद्र मारुती रकताडे

 

जय भवानी महिला दुध सह. संस्था कंदलगाव

स्थापना 16/3/1998
चेअरमन -संगिता शशिकांत पाटील
व्हा. चेअरमन -आकुबाई बाबुराव हिंदोळे