मिळालेले पुरस्कार

गावाला केंद शासनाकडून 2008 साली निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. सदगुरु सोंगी भजनी मंडळ व ओम गणेश भजनी मंडऴ यांना आतापर्यंत इतके पुरस्कार मिळाले आहेत.